प्रतिनिधी , सोलापूर :
– पथ दिव्याच्या खांबाला धक्का लागल्याने विजेचा झटका बसून चिमुकलीच्या मृत्यूचे प्रकरण
– काल संध्याकाळी नई जिंदगी परिसरात घरासमोर खेळताना विजेचा धक्का बसल्याने ऐमन बिराजदार या 8 वर्षीय चिमुकलीचा झाला होता मृत्यू
– प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली मृत मुलीच्या कुटुंबियांचे शासकीय रुग्णालयात आंदोलन सुरु
– सकाळी आठ पासून शासकीय रुग्णालयातील शिवविच्छेदन विभागसमोर ठिय्या आंदोलन सुरू
– मयत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रहारची मागणी
– मागील 10 तासांपासून आंदोलन सुरु असताना देखील पालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप
– काल संध्याकाळी नई जिंदगी परिसरात घरासमोर खेळताना विजेचा धक्का बसल्याने ऐमन बिराजदार या 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता
– काल संध्याकाळपासून मृतदेह परिवाराने अद्याप ही ताब्यात घेतलेलं नाही
