जनतेज न्युज

वीर योद्धा संघटनेचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आंदोलन

प्रतिनिधी, मुंबई : आठ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान सारख्या जहरीला राष्ट्राला 45 कोटी डॉलरची जी मदत केली त्या निषेध करण्यासाठी
आजचे हे आंदोलन आहे तुम्ही जर अशा प्रकारे करत असाल तर तुमचं जे उत्पादन भारतामध्ये आहे त्यावर आम्ही बहिष्कार घालू हे या आंदोलना चा महत्त्वाचा उद्देश आहे असे श्रीकांत नंदकिशोर राजनकर वीर योद्धा संघटनेचे प्रमुख यांनी म्हटले आहे.