प्रतिनिधी, अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे चारही सभापती पद वंचित बहुजन आघाडीकडे, महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी सामना, जिल्हा परिषदेची सभापती निवडणूक संपन्न मात्र अंतिम निकाल जाहीर करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती, या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी असून त्यानंतर सभापती पदाचा निकाल जाहीर होणार आहे.
