प्रतिनिधी, औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी केली ग्राउंड ची पाहणी
रविवार पासून डे नाईट क्रिकेट 8 नोव्हेंबर पासून फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
क्रिकेट कुस्ती फुटबॉल शिरीषष्ट स्पर्धा 15 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे फूड फेस्टिवलची ही मेजवानी
क्रिकेट स्पर्धेत बाहेरील खेळाडू एक तर फुटबॉल मध्ये तीन बाहेरचे खेळाडू असणार
कवी संमेलन कव्वाली मुशायरा ही 17 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजेपासून होणार स्पर्धेत दरम्यान फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत 17 नोव्हेंबरला अली सौदागर यांच्या कवाली चा कार्यक्रम आणि 18 नोव्हेंबरला कवी संमेलन मुशायऱ्याचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजेपासून होणार आहे फूड फेस्टिवल मध्ये शाकाहारी व मांसाहारीचा लज्जतदार खासदार पदार्थांची मेजवानी असतात असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले
नशा मुक्त अभियानांतर्गत खासदार इम्तियाज दिली यांच्या दुवा फाउंडेशनच्या माध्यमातून 30 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पाहिजे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे क्रिकेट फुटबॉल शरीर संस्था व कुस्ती या चार क्रीडा प्रकारच्या स्पर्धा हमखास मैदानावर होणार आहेत विजयी खेळाडू व संघांना जवळपास 15 लाख रुपयांची बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
