जनतेज न्युज

राहुल गांधी श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार – बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी, बुलडाणा : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात येणार आहे.महाराष्ट्रातील राहुल गांधीची शेवटची सभा ही शेगाव येथे होत असून राहुल गांधी हे गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहे. तर राहुल गांधी यांची शेगांव ची सभा नक्कीच ऐतिहासिक सभा होईल अशी माहिती माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.