जनतेज न्युज

अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी – भगवान राठोड.

प्रतिनिधी , नांदेड : जिल्हातील बिलोली येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास अटक करून तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे कंधार यांना निवेदना द्वारे कंधार भाजपा ने केली आहे.दि. 9 डिसेंबर रोजी बिलोली जिल्हा नांदेड येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ढेचून हत्या करन्यात अली होती. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून असे कृत्य करणारे आरोपी अद्याप मोकाट आहेत असा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी प्रतिक्रिया भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली.