जनतेज न्युज

शहीद गणेश गावंडे अनंतात विलिन.

प्रतिनिधी , जालना : भोकरदन तालुक्यातील भीवपुर येथिल जवान गणेश गावंडे यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं होते.३८ वर्षीय गणेश गावंडे सध्या ते पुणे येथे सेवा बजावत होते.सेवेदरम्यान ह्रदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांचं निधन झाले होते . त्यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इंत मामात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी गावंडे यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली या वेळी उप विभागीय अधिकारी अंजली कानडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.