प्रतिनिधी , अमरावती : गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा
यांनी आपल्या अमरावती येथील निवासस्थानी गुढी उभारली.राणा दाम्पत्याने यावेळी गुढीची पुजा केली, तर ‘गुढीपाडवा हा मराठी माणसांचा महत्त्वाचा सण, मराठी वर्षाला आजपासून सुरुवात होते, त्यामुळे माझ्या सर्वांना शुभेच्छा तर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे गुढीपाडवाच्या निमित्ताने कोरोना नष्ट व्हावा अशी प्रार्थना यावेळी राणा दाम्पत्याने केली,तर आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोरोनाची समाप्ती झाली पाहिजे कारण या कोरोनाने हैराण केल आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले तर यावेळी
