प्रतिनिधी , अमरावती : 21 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अमरावती जिल्ह्यात प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे जिल्ह्यात एकूण 36 परीक्षा केंद्रांवर 10 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षा केंद्रांवर समन्वय अधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई, अशा जवळपास महसूल विभागातील अकराशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे यांनी दिली आहेत. परीक्षा केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांना व अधिकारी कर्मचारी यांना फेस शील्ड,मास्क, ग्लोव्हज, स्यानीटायझर पाऊच इत्यादी कीट सुद्धा आयोगा कडूनच पुरवली जाणार आहे….परिक्षा राबविण्यात सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोना चाचनि केली आहे.
बाईट:-किशोर ईगळे केंद्र प्रमुख जी.प.कन्या शाळा
ग्राफिक्स
एकूण परीक्षा केंद्र 36
एकूण विद्यार्थी 10 हजार 837..
एकूण महसूल कर्मचारी 1100
10 ते 12 आणि 2 ते 5 या दोन सत्रात होणार परीक्षा..
परीक्षा केंद्रावर विद्यार्थी,अधिकारी ,कर्मचारी यांना फेस शील्ड,मास्क, ग्लोव्हज, स्यानीटायझर पुरविले जाणार ….
