ज्या शाळांनी अतिरिक्त फी वसूल करणाऱ्या शाळा वर कारवाई केली जाईल अस शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते .. तर शेतकऱ्यांच्या समर्थानात राजू शेट्टी आणि आम्ही 22 ला अंबानी च्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला ..
प्रतिनिधी , शैक्षणिक संस्था आणि पालक हा संघर्ष आधी पासूनच सुरू आहे ,शिक्षणाच्या पवित्र कार्याला काही लोकांनी पैशे खोरी चा व्यवसाय केला.. मात्र आमचा इशारा आहे चांगल्या पद्धतीने शैक्षणिक संस्था चालवा आम्ही मदत करू…. मात्र पालक शी गैर व्यवहार कराल तर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा यावेळी संस्थाचालकांना त्यांनी दिला … नागपूर च्या नारायना स्कुल वर साडे सात कोटी ची रिकव्हरी आहे ..नारायणा विद्यालय कडून आधी दंड वसूल केला जाईल त्यांनी तो दिली नाही तर जप्ती सुद्धा सुद्धा होऊ शकते ..नागपुरात 15 शाळा आहेत ज्यांच्या तक्रारी आहे इतर बाहेरच्या सुद्धा आहेत… अनेक शाळा पैशेवाले आणि बलाढ्य लोकांच्या आहेत त्यामुळे काही अधिकारी घाबरतात मात्र आता अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली ..पालकांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभं राहू असंही बच्चू कडू यांनी सांगितलं
