जनतेज न्युज

काँग्रेस आणि राष्ट्रवादी मंत्र्यांना लाज वाटत असेल तर आजच राजीनामे द्या; खासदार इम्तियाज जलील

प्रतिनिधी, औरंगाबाद : नागरिकांना शांत राहण्याची केली मागणी*
आम्ही न्यायालयीन मार्गाचा वापर करू; खासदार इम्तियाज जलील
आज बुधवार 29 जून रोजी औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज माध्यमांची मनाली की औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय कॅबिनेट मध्ये मान्य करण्यात आला असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी आजच राजीनामे द्या असे खासदार इम्तिहान यांनी आज माध्यमांसमोर मागणी केली आहे,
त्याचबरोबर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांना शांत राहण्याचे ही आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांची बोलताना आज रोजी केले आहे.