जनतेज न्युज

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत – मंत्री विजय वडेट्टीवार

प्रतिनिधी, नागपूर : याशिवाय त्यांच्या पक्षांतर्गत जो वाद सुरू आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री त्यांचे विचार आणि भूमिका मांडत आहेत. त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलणे योग्य नाही.बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. 16 वर्षांपूर्वी मी शिवसेना सोडली होती.आता मी अधिक बोलण्याची गरज नाही.आता मी दुसऱ्या पक्षात स्थिरावलो आहे.कोरोना वाढत आहे.काळजी घ्यावी, मास्क घालावे. मीडिया ने ही मास्क घालावे.आता कोरोना तेवढं तीव्र नाही.पाच दिवसांमध्ये कोरोना बरा हो.त्यामुळे मुख्यमंत्री (मिरवणुकीच्या स्वरूपात जेव्हा गेले तेव्हा) पाच दिवसानंतर ते बाहेर आले होते. तसेच ते मास्क घालून होते. आता ही ते ऑनलाइन काम करत आहे. लोकांमध्ये ते जात नाही.प्रोटोकॉल चा उल्लंघन करत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ते प्रत्येकाची काळजी घेत आहेत.वर्षाला दहा हजार जीआर निघतात. सरकार म्हणून आम्ही काम करू नाही का.गेल्या काही दिवसात काढलेले जीआर जलसंधारण संदर्भातले आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी चा जीआर होता.बाबासाहेबांच्या स्मारकाचा संदर्भातला जीआर होता. जनतेच्या हिताच्या कामाचे जीआर काढले असेल तर त्याला विरोध करणे योग्य नाही.सरकार काम करतय, काम थांबलेलं नाही हेही त्यावरून दिसून येते आहे.बहुमत नसेल तर कोणालाही सरकार म्हणून काम करण्याचा अधिकार नाही. सरकार कोसळले आणि तशी परिस्थिती आली तर सामोरे जाऊ. मात्र विधानसभा भंग करावी, अशी काँग्रेसची भूमिका नाही. मात्र परिस्थिती आली तर नक्कीच सामोरे जाऊ.