जनतेज न्युज

काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावुन बसले आहेत…..

प्रतिनिधी , काही मंडळी साखर कारखान्याच्या मांडीला मांडी लावुन बसले आहेत,अशी मंडळी लोकांना दाखवण्यासाठी साखर कारखानादारांच्या विरोधात नाटकी आंदोलन काही संघटना करत आहेत.
त्यांनी आंदोलन करण्याऐवजी ते सरकार मध्ये आहेत , त्यांनी ऊसा शेतकरयांना न्याय द्यावा – ते जमेत नसले तर सरकार मधून बाहेर पडावे – एकाबाजूला सरकार मध्ये राहून दोनी हात तुपात ठेवयाचे,
दुसऱ्या बाजूला लोकांनी दाखवन्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे – आता ते चोराच्या अळंदीला पोहचले आहेत.- त्यांना आता नाटके बंद करावीत – सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर अप्रत्यक्ष टीका .