नितली ते शिवाजी चौकापर्यंत नारेबाजी करत कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
प्रतिनिधी , केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र शासनाचा निषेध करत आंदोलन सुरू आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण मधील कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय असे नारेबाजी करत कल्याणच्या पत्रीपुल ते शिवाजी चौकापर्यंत रॅली काढत आंदोलन केले
