जनतेज न्युज

कोरोना पार्श्वभूमीवर, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील महादेव मंदिर, सर्वसामान्यांना दर्शनासाठी बंद

प्रतिनिधी , कोरोना पार्श्वभूमीवर, नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील महादेव मंदिर, सर्वसामान्यांना दर्शनासाठी बंद करण्यात आलंय.10 व्या शतकातील हे पुरातन मंदिर आपल्या देशातील 12 ज्योतिर्लिंगातील आद्य ज्योतिर्लिंग. आज मंदिर जरी बंद असलं तरी दर्शकांसाठी खास महादेवाच्या या पिंडीचं, गर्भगृहाचं दर्शन …दरम्यान महाशिवरात्री निमित्त मंदिराला विधुत रोषणाई देखील करण्यात आली आहे।।।।