जनतेज न्युज

खराब जेवण केले म्हणून एका युवकाने आपल्या दोन मित्रांवर केला वार, एकाचा दुर्दैवी मृत्यू..

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील दहिसर भागांमध्ये एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे ज्यामध्ये दहिसर रावळपाडा विभागांमध्ये एका मित्राने आपल्या दोन मित्रांना मारून टाकले याचा केवळ कारण होतं जेवण खराब बनवणे होय.
या घटनेमध्ये एका मित्राचा मृत्यू झालाय तर दुसरा दुसरा युवक का हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूचा मध्ये संघर्ष करतो आहे..
दहिसर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पूर्व येथे रावळपाडा भागातील राजांचा नावाच्या बिल्डिंगचे कार्य चालू होते याची इमारतीचे कार्य करणाऱ्या साइटवर तीन मित्र सोबत राहत होते मंगळवारी रात्री जेवण बनवलं या तिघांमध्ये बास झाले आणि इतके वाढले की या वादाचे रूपांतर मारामारीत झाले त्यांच्या एका मित्राने पावडा घेऊन दुसऱ्यावर मारले दया घटनेत दुसरा मित्र रक्तबंबाळ झाला घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिस स्टेशनचे कर्मचारी रावळपाडा भागातील राजांचा इमारती पोहोचले.
हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यावर डॉक्टर आणि कार्य नायक वय वर्षे 27 या व्यक्तीला मृत घोषित केले तर दुसरा शब्द रवींद्र नायक वैवर 30 त्याचा उपचार चालू आहेत आणि तो गंभीर आहे.
या घटनेमध्ये जबाबदार असलेला नायक म्हणजे विनोद नायक वय वर्षे 30 हा घटना स्थळतून पळाला होता
पोलिसांनी तीन-तीन बनवून या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला 13 दहिसर चेक नका दुसरी मुंबईच्या दिशेने त्याची सेटिंग घटनास्थळावर होती तपासादरम्यान हा रुपी राजाचे इमारतीच्या दुसऱ्या कोपरा मध्ये लपून बसला होता.
वृद्ध व्यक्ती आणि आरोपी ओडिसा बिगर पहाडी जिल्हा बगांजाम मधील राहणारा आहे