जनतेज न्युज

३० वर्षापुर्वी जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा – नाना पटोले

प्रतिनिधी , मुंबई : आज सकाळी मनोहर कुलकर्णी नावाचे व्यक्ती आले होते आयोध्ये मध्ये रामाचं मंदिर बांधले जात आहे त्यासाठी पैसे गोळा केले जात आहेत मनोहर कुलकर्णी यांनी त्या व्यक्तींना विचारलं की 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला यावर ते माझ्यावर चिडले तोच प्रश्न मी आज सभागृहात उपस्थित केला तर हे भाजपला या बाबत राग आलेला दिसत आह मी सवाल उपस्थित केला की रामाच्या नावाने पैसे जमा केले जात आहे हे कोणत्या चॅरिटी मध्ये जात आहे 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा त्याचा हिशोब द्यावा मीही एक हिंदू आहे विरोधी पक्ष नेते यांच्या विरोधात देखील तृतीयपंथी यांच्यावरील अन्यायावर पोस्ट आलेली आहे याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे