जनतेज न्युज

मागच्या सहा वर्षात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात आणि इतर कारणामुळे वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावे लागले आहे..

प्रतिनिधी , नाशिक : मागच्या सहा वर्षात नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात आणि इतर कारणामुळे वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावे लागले आहे..यात प्रामुख्याने बिबट्यांचा संख्या अधिक आहे… मागच्या सहा वर्षात जवळपास 100 हून अधिक बिबट्यांचा मृत्यू अपघात आणि इतर कारणामुळे झाले आहेत….हरीण,काळवीट,तरस अशा प्राण्यांचे देखील मृत्यू संख्या अधिक आहे…त्यामुळे जंगल भागात गाडी चालवताना नागरिकांनी हळू गाडी चालवावे अस आव्हान नाशिक वन विभागच्या वतीने करण्यात आले आहे…तसेच बिबटया किव्हा इतर वनजीव प्राणी मानवी वस्तीत आले तर नाहरिकांनी या प्राण्यांना पाहण्यासाठी गर्दी न करता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान देखील अधिकाऱ्यांनी केली आहे….