प्रतिनिधी , मुंबई : बरखास्त करण्यात आले त्यामुळे अनेक घरकाम करणाऱ्या महिलांच्या योजना या रखडल्या होत्या त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे खूप हाल या दरम्यान झाले आणि त्यात लॉकडाऊन मुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे या काळात खूप हाल झाले त्यांच्याकडे राज्यसरकार आणि केंद्रासारकारने काडीमात्र मदत या घरकाम करणाऱ्या महिलांना केली नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या सगळ्या कामाचा पुढाकार घेत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये असंघटित कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी हे उपस्थित होते या बैठकीमध्ये पुढच्या 2 महिन्यात घरकाम करणाऱ्या महिलांच्या समस्येचा आढावा घेऊन धोरणात्मक निर्णय करू अस आश्वासन कामगार मंत्री दिपील वळसे पाटील यांनी या बैठकीत केला आहे.
