जनतेज न्युज

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पुण्यातील गणेश कला क्रीडा वर होत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पुण्यातील गणेश कला क्रीडा वर होत आहे मात्र तहसीलदार यांची ऐयोजन निओजन शून्य असा दिसत आहे कोरोनाच्या पर्शवभूमीवर एक स्यानिटीझर चा स्टँड देखील न्हवता त्याचसोबत निवडणूक कर्मचाऱ्यांचा सोशल एवढा डिस्टन्सस पण ठेवत न्हवते कोळी तहसीलदारनि मास्क देखील घातला न्हवता

प्रतिनिधी , पुणे : पुणे जिल्ह्यात 748 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होतीये, प्रशासनानं सगळी तयारी पुर्ण झालीये, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मतपेटी आणि साहित्य देण्यात आलंय, पुणे जिल्ह्यातील हवेली तालूक्यात 54 ग्रामपंचायती आहेत, यामध्ये 1100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये, 209 मतदान केंद्रावर हे कर्मचारी काम करतील’प्रत्येक एका मतदान केंद्रावर 4 निवडणूक कर्मचारी असतील,तर दोन आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीये, मात्र तहसीलदार कोळी यांच्याकडून सोशल डिस्टंसिनगचा फज्जा उडाला त्यांनी मास्क न लावता सर्व कामराचारयाची बैठक घेतली जर जबाबदार अधिकारी अस वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो .