जनतेज न्युज

जानेवारी 2 हजार 20 पासून 21 मुली पळवण्यात आल्याचा आरोप – भाजप नेते किरीट सोमय्या

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतल्या गोवंडी परिसरातून जानेवारी 2 हजार 20 पासून 21 मुली पळवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.हा लव्ह जिहाद हिस्सा तर नाही असा सवाल त्यांनी केला.होता यावर आज किरीट सोमय्या यांनी गोवंडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब केदार यांची भेट घेतली आणि याबाबत माहिती प्रसार माध्यमाला दिली