जनतेज न्युज

भाजपाने वीजबिल थकबाकी केली त्याचा परिणाम आज झाला – नवाब मलिक

प्रतिनिधी , बेईमानीन तयार झालेले काही दिवसाचे सरकार झाले त्याला आज एक वर्ष झाले
ते बेईमानी भाजपनं केली आहे.
आता काहीही केलं तरी सरकारला अडचण येत‌ नाही

भाजपाने वीजबिल थकबाकी केली त्याचा परिणाम आज झाला
सरकारची इच्छा दिलासा द्यावा पण आता एमएसईबीची स्थिती भाजपनं वाईट केली

कोरोनाच्या काळात जेवढी व्यवस्था राज्यात‌ झाली तेवढी व्यवस्था कुठेही झाली नाही
कोरोनाची‌ साथ‌ चांगल्या पद्धतीनं सरकारनं हाताळली