प्रतिनिधी , मानखुर्द च्या चिकूवाडी मध्ये एक झोपडपट्टी ला आग लागली होती.त्यानंतर ही आग पसरत दहा ते बारा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आणि आगीवर नियंत्रण मिळविले आहे, जीवितहानी झाली नसली तरी दहा ते बारा झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
