प्रतिनिधी , केंद्र सरकारची वारंवार पेट्रोल-डिझेल वाढ होत असताना आता लवकरच पेट्रोल शंभर रुपयावर पोहोचेल.मात्र विरोधक आम्हाला म्हणतात पेट्रोल डिझेल चे भाव तुम्ही वाढले, पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव त्यांनी पाहिले पाहिजे, मागील काळात पेट्रोल-डिझेलच्या पर बॅरेल मागे मोठ्या प्रमाणात दर कमी झाले होते तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकीत झाले होते ,मात्र तेव्हाही केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले नाही, उलट त्यावर टॅक्स क्लाउद इन्फ्रास्ट्रक्चर साठी हा टॅक्स लावत असे सांगितले
