जनतेज न्युज

ठाकरे सरकारनी गोरगरिबांना कोविड ची लस मोफत द्यावी – खासदार नवनीत राणा

प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : करोणा चा काळात सर्व सामान्य नागरिकांचे रोजगार गेलेत मात्र आता त्यात सामान्य नागरिकांना आपला रोजगार मिळविण्यासाठी सगळीकडे बाहेर फिरावे लागत आहे.त्यांलोकांना करोना ची लस विकत घेणे शक्य होणार नाही ,म्हणून पश्चिम बंगाल सरकार, दिल्लीची केजरीवाल सरकार यांनी सर्वसामान्य लोकांसोबतच सर्वांनाच करोणा ची मोफत लस देण्याची घोषणा केली ,त्यानुसार महाराष्ट्रात ठाकरे सरकार ने सुद्धा कोरणाची मोफत लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी घोषणा करावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली