जनतेज न्युज

दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान यांच नागपूरात आगमन

प्रतिनिधी, नागपुर : दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान या दोघांचा आज नागपूर आगमन झाला. नागपूर एअरपोर्ट वर्ती आम आदमी पार्टीच्या कार्यकर्तानी ने केजरीवाल आणि मान यांचा स्वागत केला. हे दोन्ही नागपुरात ऐका कार्यक्रमा साठी आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी प्रसार माध्यम संपर्क करण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला.