प्रतिनिधी , दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडी कडून ‘किसान बाग’ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .शहरातील शत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वंचित कडून करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते .
