जनतेज न्युज

दुपारपासून सावद्यात जोरदार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी

प्रतिनिधी, जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे आज दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे ओढे-नाले भरून वाहत असल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहेत

पहिलाच पाऊस आज रावेर तालुक्यातील सावदा येथे जोरदार पडल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत यामुळे नागरिकांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे