जनतेज न्युज

देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने या रज्याला पुन्हा एकदा दिशा मिळो – आ. किसन कोथारे

प्रतिनिधी, अहमदनगर : ऐकनाथ शिंदेने उचलेल पाऊल विकासच्या दिशेने असल्याचे भाजप आमदार किसन कोथारे यांनी संगमनेरमधे सांगितले आहे. भाजप आमदार किसन कोथारे यांनी आज साई बाबांचे दर्शन घेऊन देवेंद्र फडवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हे साकडे घातले आहे.आता शिवसेनेचे दिवस गेले असे देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.