प्रतिनिधी , औरंगाबाद : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या सरकारच्या विरोधात नवीन वर्षापासून मोठ्या आंदोलनाला सुरुवात करणार आहे असे मत मराठा क्रांती ठोक मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले
या सरकारने मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात अजिबात दखल घेतली घेतली नाही मराठा समाजाने अनेक आंदोलने केले परंतु या सरकारने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या विरोधात मोठे जनआंदोलन या पाच तारखेला आक्रोश महामेळाव्याच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील युवा युवतींना एकत्रित आणून आणि संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करून
एकाच दिवसातील एकच आंदोलन या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात करणार असून ते या सरकारला परवडणारा नसल्याचे मराठा समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले
