जनतेज न्युज

नांदेड़ जिल्ह्यातील दिवसी येथील चिमुकलिवर अत्यच्यार करणाऱ्याला फाशी दया..अमरावती मध्ये AISF ची मागणी

प्रतिनिधी , नांदेड : नांदेड़ जिल्ह्यातील दिवशी(बु)येथील सहा वर्षीय चिमुकलिवर अमानुष पणे अत्याच्यार करुण हत्या करण्यात आली .या घटनेचा अमरावती मधील इर्विन चौकात ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन (AISF) ने निषेध करत नीदर्शने केलि. महिला वरील अत्याच्यारात प्रचंड वाढ होत आहे.त्याला आळा घालण्यासाठी विशेष कायदे सुद्धा केली आहे, तरीसुद्धा महिलांवरील बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने अशा घटनांमधील दोषींना फाशी देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आज अमरावती येथे केली