प्रतिनिधी , जैतापूर ; जैतापूर च्या अनुजा प्रकल्पाला स्थानिकांचा पहिल्या दिवसापासून विरोध असल्यामुळे शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केला होता कारण तो प्रकल्प विनाशकारी होता मच्छिमार आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात उध्वस्त होत होता त्यामुळे स्थानिकांच्या विरोधाला शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता आणि तो प्रकल्प बंद पडला होता स्थानिकांनी 90 टक्के लोकांनी प्रकल्पाचे अनुदान घेतले आहे त्यामुळे या प्रकल्पाबाबत केंद्र सरकार काही ना काही निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे नानार प्रकल्प बाबतीत स्थानिकांनी सहमती दर्शवली असल्यास शिवसेनेचा देखील त्याला विरोध नसेल शिवसेनेने सदर ही स्थानिक लोकांच्या सोबत असते नानार प्रकल्पा ला देखील स्थानिक शेतकरी स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यामुळे शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका होती जर स्थानिकांना हा प्रकल्प हवा असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यासंदर्भात निर्णय घेईल सुरू करण्यास कुठलाही अडचण नसेल अशी प्रतिक्रिया स्थानिक शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
