प्रतिनिधी , जळगाव : विमा कंपनीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली टिकाराम शंकर भोळे (वय ८८, रा.विद्युत या सेवानिवृत्त कृषी कॉलनी)अधिकान्याला सायबर गुन्हेगारंनी ६१लाख ७९ हजार ५९३ रुपयात गंडविले खरे; परंतु सायबर पोलिसांनी
तंत्रज्ञानाचे विश्लेषण करून नऊ जणांची टोळी निष्पन्न केली. इतकेच काय यातील 7 जणांना अटक तर केलीच, त्यांच्याकड़न २० लाख रुपये वसूल करण्यात मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत भोळे यांच्या परिवाराला ही रक्कम परत दिली असून, आणखी एका जणाच्या खात्यातून ५ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. अटकेतील
