प्रतिनिधी, पनवेल : पनवेल परिंमंडळ दोनच्या हद्दीत पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत,एका गुन्ह्यात पाच आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केला आला आहे,या गुन्ह्यात आरोपी जबरी चोर लुटमार करणारे असून त्यांना गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 29 मोबाईल इतर वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण 1लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्या विरोधात एकूण वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आसल्याने उघड झाले असून,त्यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे,
अधिक माहिती दिली उपायुक्त शिवराज पाटील यांनी
