जनतेज न्युज

परभणी शहरातील सर्व शाळा आज पासून झाले सुरू.

प्रतिनिधी , परभणी : परभणी शहरातील दहावी व बारावीचे वर्ग प्रदीर्घ कालावधीनंतर आजपासून सुरू झालेत .
तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांतील दहावी व बारावीचे वर्ग 2 तारखे पासून सुरू झाले होते. शाळांचे वर्ग सुरू होण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झालीये,
सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलेले असून शाळांना हँडवॉश मशिन, थर्मलगन, ऑक्सीमीटर आदी साहित्य उपलब्ध करून घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.