प्रतिनिधी, नाशिक : चांदवड तालुक्यातील परसुल येथील आदिवासी बांधव यांना काम धंदा नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पडली चिंता. याच अनुषंगाने आज महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजना या जीआर प्रमाणे मागेल त्याला काम देत असून.
त्यामुळे परसुल येथील काही नागरिकांनी गेल्या दोन महिन्यापासून. रोजगार हमी योजनेचे काम मागणी करिता. तोंडी व लेखी आश्वासन देऊन त्यांना संबंधित अधिकारी ग्रामसेवक व सरपंच सदस्य हे आदिवासी बांधवांना देते उडवा उडवीचे उत्तर.
परसुल ग्रामपंचायत येथे काम मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले असता. त्या ठिकाणी त्यांचे निवेदन घेण्यासाठी संबंधित अधिकारी ग्रामसेवक व सरपंच सदस्य उपस्थित नसल्याने. त्यांनी अखेर निवेदन ग्रामसेवक यांच्या खुर्चीला दिले चिटकवून. यावेळी आदिवासी महिला सीताबाई बर्डे. राण्या बाई पवार. व नागरिक यांनी अधिक माहिती दिली.
यावेळी शिवनाथ माळी .बाळू लक्ष्मण बेर्डे .पुंजाराम बर्डे .वाळवा शिवाजी बर्डे. नामदेव लक्ष्मण बेर्डे. शंकर हिरामण कापसे .पंडित शिवाजी बर्डे. वाळवा शिवाजी बर्डे. ज्ञानेश्वर बर्डे. सुखदेव जाधव .आदी आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या.
