जनतेज न्युज

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संत तुकाराम पालखीचे भव्य स्वागत

प्रतिनिधी, पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संत तुकाराम पालखीचे भव्य स्वागत लाखो शहर वासियांनी पालखीचे घेतले दर्शन
संतश्रेष्ठ तुकाराम ढोक महाराज यांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहर ग्राम मध्ये भक्ती-शक्ती चौकात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी खूप मोठ्या प्रमाण प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड कर यांना संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शनाला आले यावेळी शहरवासीयांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील होता.