प्रतिनिधी, पुणे : शासकीय कर्मचारी तसेच मनपा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची DCPS सेवानिवृत्त योजना लागू करण्यात आली आहे . 2015 केंद्र शासनाने NPS वर्ग केली आहे. पिंपरी-चिंचवड योजना सुरू झाली परंतु अद्यापहीपुणे मनपा मध्ये ही योजना सुरू झाली नाही. यासाठी आयुक्तांकडे राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी पाठपुरावा केला.
