जनतेज न्युज

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कडाक्याच्या थंडीत रात्रभर भजन कीर्तन गाऊन आत्मकेल्श आंदोलन..

प्रतिनिधी , बारामती : बारामतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत गुरुवारी रात्रभर भजन कीर्तन गाऊन आत्मकेल्श आंदोलन करीत दिल्ली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला
पाठिंबा दिला..