जनतेज न्युज

भाजप पक्ष महिला सुरक्षिततेच्या कायद्यांविरोधात – नवाब मलिक

प्रतिनिधी , याआधी भाजपचे सरकार असताना ही जागा राज्यसरकारचीच असल्याचे सिद्ध झाले होते, ही जागा राज्यसरकारची आहे हे सिध्द झाल्यानंतर भाजप पक्ष मुंबईच्या विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टिका नवाब मलिक यांनी केली आहे, तसेच शक्ती कायद्याबद्दल बोलत असताना भाजप महिलांच्या सुरक्षिततेच्या कायद्यांविरोधात आहे अशी टीकाही नवाब मलिक यांनी भाजपवर केली आहे.