जनतेज न्युज

मंकीपॉक्स चा देशात एकही रुग्ण नाही, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही – राजेश टोपे

प्रतिनिधी, मुंबई : मंकी पॉक्स मंकी पॉक्स हा साऊथ आफ्रिकेतून येणारा आजार

UK, US मध्ये घटना आढळल्या.. भारतात एकही केस नाही

हा आजार हवेतून प्रसारित होत नाही.. माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने तो पसरतो

पुरळ येणं, ताप येणं ही लक्षण आहेत… साधारण 2 ते 4 आठवडे पर्यंत राहू शकतो

काळजी करण्याचं कारण नाही

प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्या कडे येणाऱ्या लोकांचं विमानतळावर स्क्रिनिंग केलं जातंय… काही लक्षण आढळली तरी त्यांचे स्वब NIP ला पाठवतो

मुंबई कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड आणि डॉक्टरांची टीम तयार आहे

कोरोना आणि मंकी पॉक्स यांचा काहीच संबंध नाही

पदभरती रद्द

मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली आहे

पुन्हा परीक्षा घेण्याचा विषय फाईलवर घेऊ

कॅबिनेट जे निर्णय घेईल, त्यानुसार परीक्षा घेण्याचा विचार… अजून निश्चित नाही… 2 दिवसात ठरेल

सरकारच्या प्रमुख लोकांशी चर्चा केल्यावर पुन्हा परीक्षा घ्याव्यात, असा विचार

पुन्हा परीक्षा देणाऱ्यांकडून फी घेणार नाही… कुणाचं वय मर्यादा संपत असेल तर त्याबाबत देखील विचार केलाय

मराठवाडा पाणी प्रश्न

औरंगाबाद मध्ये एक समांतर पाणीपुरवठा योजना व्हावी, अशी योजना… त्या प्रयत्नांना गती देण्याची गरज

जायकवाडी धरणातून पाणी औरंगाबाद वासियांना दिलं, तर पाणी प्रश्न सुटेल

यात प्रशासकीय अडचणी आणि कंत्राटदार यांच्या विषयावर बसून काम करण्याची गरज

औरंगाबादमधीक लोकांना वेळेत, पुरेसे आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी आमचे प्रयत्न, महाविकास आघाडी सरकार त्यावर काम करतंय

This is high time आत यावर काम करण्याची गरज