जनतेज न्युज

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीत निमित्त छगन भुजबळ

पुण्यातील महात्मा फुले याना विनम्रअभिवादन देण्यासाठी राज्याच्याचे अनधान्य नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावेल्स उपस्तिथी होते यावेल्स त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला
प्रतिनिधी , पुणे : पुण्यात प्लेग ची साथ आली होती तेव्हा सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा केली। पाठीवरून रुग्णांना उपचारांसाठी नेलं। एका दलित समाजातील मुलाला त्या पाठीवर घेऊन गेल्या। त्यात त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली। त्यात त्या दगावला।
आता भारत रत्न दुर्दैवाने वाटेल तसे वाटली जातात। महात्मा फुलेंना तो मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही।
वोरोधकांच कामच विरोध करणे आहे। तेच आज ते करताहेत। सरकारने जनतेसाठी खूप काम केलं। सरकार माजबुतीने चाललं आहे।
आम्ही मराठा आरक्षणाचा कधी विरोध केला नाही। आघाडी सरकार असो वा फडणवीस सरकार आम्ही कायद्याला विरोध केला नाही। मात्र मराठा समाजातील काही नेते म्हणताहेत की मराठयांना ओबीसींमधून आरक्षण द्यावं। त्यासाठी ते कोर्टात गेलेत। तेव्हा ओबीसींना जागृत करणे आमचं काम आहे। ते आम्ही करतोय।
पंतप्रधान येताहेत त्यांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री किंवा आणखी कोणी त्यांच्या स्वागताला का नाहीत ते त्यांना विचारा।