जनतेज न्युज

महापौर किशोर पेंडेकर यांनी केला पदाचा दुरुपयोग – किरीट सोमय्या

प्रतिनिधी , मुंबई : महापौर किशोर पेंडेकर यांनी यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे, आज कोर्टात सुनावणी झाली दोन आठवड्यात याचे उत्तर द्या तसेच ठाकरे सरकार कंपनी मंत्रालय यांना आदेश दिलेले आहेत आम्ही आमच्या याचिकेत सर्व प्रकारचे सबूत दिलेले आहेत. त्यांनी कशाप्रकारे यांचा पदाचा दुरुपयोग केलेला आहे असे किरीट सोमय्या यांनी म्हटलेले आहे