जनतेज न्युज

महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी प्रयत्न करणार – उपसभापती नीलम गोऱ्हे

प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेच्या नेत्या व उपसभापती नीलम गोऱ्हे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आली असून आज त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस प्रशासनाने यांची भेट घेतली असून यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की. गेल्या काही काळामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिला अत्याचाराच्या घटना कुठेतरी कमी झाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाच्या सोबत आढावा बैठक घेऊन या व्यक्ती मोठ्या प्रमाणात चर्चा करून उपाययोजना करण्यात येणार आहे.दामिनी पथक, भरोसा सेल, दक्षता विभाग, यानंतर आता दक्षता कमिटीच्या माध्यमातून महाविद्यालय, शाळा,मध्ये विद्यार्थी पोलीस ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी मूर्ती महिलांवर होणारे अत्याचार या नशेच्या गोळ्या च्या माध्यमातून होत असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा मिळाली असेल त्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.काही दिवस मी औरंगाबादचे जिल्हा वरती असून यामध्ये गंगापूर खुलताबाद वैजापूर या जिल्ह्याच्या रोजगार हमी योजनेच्या कामाची सुद्धा पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.