प्रतिनिधी , औरंगाबाद : जफर आणि फरजाना यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे असून जफर यांचा हा दुसरा विवाह आहे. मंगळवारी सोबत जेवण केल्यानंतर घरातील सदस्य झोपी गेले. मात्र, पहाटे चार वाजता फरजाना एका खोलीत बेशुद्धावस्थेत आढळल्या. पलंगाजवळ विषारी औषधाची बाटली होती. जफरने
त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. संवाद साधला असता .जफर आणि फरजाना यांच्यात किरकोळ वाद सुरू असून फरजाना यांच्या भावासोबतही जफर यांचा वाद होता असे त्यांनी सांगितले बघुयात अजून ते काय म्हणाले..
