जनतेज न्युज

माजी २६ नगरसेवक शिंदे गटात सामील …

प्रतिनिधी, अकोला : काही दिवसांपूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणी त्यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने अखेर अकोला जिल्हा शिवसेनेत फूट पाडण्यात यश मिळाले आहे.

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह त्यांचे हिंगोली येथील आमदार पुत्र विप्लव बाजोरिया व माजी 26 नगरसेवकांनी मुंबई येथे शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे.