प्रतिनिधी, चंद्रपूर : जिल्ह्यातील गडचांदूर-परमडोली मार्गाचे काम सूरू.या कामावर असलेली मिक्सर ट्रकला अचानक आग लागली.आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.बघता बघता ट्रकची राख झाली.ही पाटण जवळ सायंकाळच्या दरम्यान घडली.