जनतेज न्युज

मी सारथी समोर बसून आंदोलन केलं होतं त्यावेळी सारथी ची स्वायत्तता कायम राहणार असा शब्द मुख्यमंत्र्यानी दिला होता – संभाजी राजे

प्रतिनिधी : मी सारथी समोर बसून आंदोलन केलं होतं
त्यावेळी सारथी ची स्वायत्तता कायम राहणार असा शब्द मुख्यमंत्र्यानी दिला होता
तारादूत प्रकल्प सरकारला कळला नाही की काय असा प्रश्न पडतो
हा प्रकल्प दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे
याला स्वायत्तता कशी म्हणणार?
समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांना सारथी च्या कामकाजात सहभागी करून घेतलं पाहिजे.

सारथी छत्रपती शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे, ती जगवणे, तिची स्वायत्तता टिकवणं ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे।
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहात तर ते दाखवुन द्या।
आज शरद पवारांचा वाढदिवस आहे। यानिमित्ताने त्याना शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडे आमचं एवढंच मागणं आहे।
संभाजीराजे

सरकारने छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केलाय
तारादूत प्रकल्प बंद करायचा सरकारचा।मानस दिसतोय
सारथी वर ज्याला मराठा समाजाचे हित कळते त्यांना नेमा
उद्धव ठाकरेंना भेटणार
शरद पवारांना भेटणार
छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक आहात तर ते दाखवून द्या