जनतेज न्युज

मुंबई मेट्रो हाय पावर उच्च समितीचा रिपोर्ट रिपोर्ट गेल्या दोन महिन्यापासून माहिती अधिकाराच्या अंतर्गत ठाकरे सरकारकडे मागत आहे.

प्रतिनिधी , मुंबई : मुंबई मेट्रो हाय पावर उच्च समितीचा रिपोर्ट रिपोर्ट गेल्या दोन महिन्यापासून माहिती अधिकाराच्या अंतर्गत ठाकरे सरकारकडे मागत आहे मात्र मला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद माहिती अधिकार कार्यालयातून मिळाला नाही आहे मी आता माहिती अधिकार महाराष्ट्र कमिशनर आयुक्तांकडे केला असून एक आठवड्यात मला मिळण्याची आशा आहे जर अहवाल मिळाल्यानंतर लवकरच मुंबई पेट्रोल संदर्भातील या समितीच्या शिफारशी आणि माहिती समोर येईल अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे