जनतेज न्युज

मुंबईतील कुर्ला येथील साकीनाका परिसरात भीषण आग

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील साकीनाका परिसरात भीषण आग लागले आहेत कुर्ला साकीनाकामधील खाडी नंबर ३ येथील झोपडपट्टीत ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूला झोपटपट्टीचा परिसर असल्यामुळे आग पसरण्याचा धोका जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.